•माझ्या मुलाने गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठातून ६७ टक्के गुणांसह बीकॉम केलं. मार्च २०१६ मध्ये त्याने एमकॉम पार्ट वनची परीक्षा दिली आहे. त्याला मुंबईतून एलएलबी करण्याची इच्छा आहे. त्याचा निर्णय योग्य आहे का?
तुमच्या मुलाने वकील म्हणून आपलं करिअर करण्याचं ध्येय (लाँग टर्म गोल) ठरवलं असेल, तर तो निश्चितच एलएलबी कोर्स करू शकतो. लॉ कोर्स पूर्ण केल्यावर तो लॉ फर्म किंवा कॉर्पोरेट हाउसमध्ये नोकरी करु शकतो. आणखी काही पर्याय म्हणजे तो एखाद्या एनजीओत (समाजसेवी संस्था) नोकरी करू शकतो किंवा कायद्याचं अध्यापन (लीगल टीचिंग) हा पर्याय स्वीकारु शकतो. कायद्याचं क्षेत्र हे आव्हानात्मक असं क्षेत्र आहे. त्यामुळे हा कोर्स करत असताना कायद्याच्या विद्यार्थ्यांनी शक्य तेवढं इंटर्नशिप करणं आवश्यक आहे. लॉ कॉलेजांची यादीसाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाइटला भेट द्या.
•नेव्ही ऑफिसर बनण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो? यासाठी दहावीनंतर कोणत्या पायऱ्या आहेत आणि कोणती कॉलेजेस आहेत?
नेव्ही ऑफिसर बनण्यासाठी दहावीनंतर सायन्स शाखेला प्रवेश घ्यायला हवा. यावेळी पीसीएम या ग्रूपची निवड तुम्हाला करावी लागेल. हा ग्रूप घेऊन बारावी पास झाल्यावर एनडीएची परीक्षा द्यावी लागेल.

0 Comments